WA Notify गोपनीयता धोरण

हे गोपनीयता धोरण WA Notify (ड्ब्ल्यूए नोटिफाय), वॉशिंग्टन राज्यासाठीची अधिकृत एक्स्पोझर तंत्रज्ञानाला, लागू होते. WA Notify हे Washington State Department of Health (DOH, वॉशिंग्टन राज्याच्या आरोग्य विभागाच्या) मान्यतेसह आणि ओव्हरसाईटसह तयार करण्यात आलेले होते.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो आणि वापरतो?

WA Notify मध्ये खालील घटनांसाठी अनामिक डेटा गोळा केला जाऊ शकतो:

 • WA Notify डाइनलोड करणे किंवा सक्षम करणे.
 • एक्स्पोझर अधिसूचना प्राप्त करणे.
 • पडताळणी कोड किंवा पडताळणी लिंक सबमिट करणे.
 • ज्या पॉझिटिव्ह वापरकर्त्यांनी इतरांना सूचित करणे निवडले आहे त्यांच्यासाठी रॅन्डम कोड्स अपलोड करणे.
 • अ‍ॅप मध्ये उ्दभवणाऱ्या तांत्रिक समस्यांचा सामना करणे (निदानात्मक डेटा, यामध्ये अ‍ॅपच्या कामगिरीच्या सांख्यिकीच्या समावेशासह).

DOH हे WA Notify कसे वापरले जात आहे ते समजावून घेण्यासाठी वरील घटनांची माहिती वापरते. हा डेटा DOH, सार्वजनिक आरोग्य संस्था, किंवा अधिकृत आरोग्य प्राधिकरणे यांच्यासह शेअर केला जाऊ शकतो. सांख्यिकी किंवा वैज्ञानिक संशोधन उद्देशांसाठी सरासरी स्वरुपामध्ये देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो. या माहितीमध्ये कोणतीही व्यक्तिगत माहिती किंवा स्थान माहिती यांचा समावेश नाही तसेच त्याचा वापर कोणत्याही WA Notify वापरकर्त्याला ओळखण्यासाठी केला जाणार नाही.

WA Notify हे वापरकर्त्याची गोपनीयतेचे संरक्षण करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी, जे Google आणि Apple च्या उद्देशासोबत मांडण्यात आलेले आहे, त्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. WA Notify हे खालील डेटा इलेमेंटस् ना उत्पन्न करते, ज्यामध्ये टूल वापरणाऱ्या कोणालाही न ओळखणाऱ्या डेटाचा समावेश आहे:

रॅऩ्डम कोडस्

 • रॅन्डम कोडस् हे WA Notify वापरकर्ते हे एकमेकांच्या जवळपास असतात तेव्हा स्मार्टफोनच्या दरम्यान र्त्यांच्या ब्ल्यूटूथ द्वारे शेअर केले जातात.
 • रॅन्डम कोड हे तुमच्या स्मार्टफोन द्वारे उत्पन्न केले जाता आणि त्यावर स्टोअर केले जातात, WA Notify द्वारे नाही.
 • रॅन्डम कोडस् हे फक्त WA Notify ला आणि तुमच्या स्मार्टफोनला कोविड-19 च्या संभाव्य एक्स्पोझरला तपासण्यासाठी अनुमती देण्यासाठी वापरले जातात.
 • रॅऩ्डम कोडस् हे जास्तीत जास्त 14 दिवसांसाठी स्टोअर केले जातात.

पडताळणी कोडस आणि लिंक्स

 • WA Notify वापरकर्त्यांना, ते कोविड-19 च्या एक्स्पोझरमध्ये आले असल्याचे, त्वरेने आणि अनामिकपणे सतर्क करण्यास, DOH ला कळवण्यात आलेल्या कोविड-19 चाचणीच्या पॉझिटिव्ह निकालासह संबंधित असलेल्या सर्व फोन क्रमांकांना. DOH पडताळणी लिंकसह एक अधिसूचना आणि/किंवा टेक्स्ट संदेश पाठवते.
  • अधिसूचनेला टॅप करून किंवा पडताळणी लिंक वर क्लिक करून तुम्ही रॅऩ्डम कोडस् ना शेअर करण्याची अनुमती देता, जे जवळपास असणाऱ्या WA Notify वापरकर्त्यांना अनामिकपणे सतर्क करतात की ते एक्स्पोझ झाले असू शकतात.
  • DOH एक टेक्स्ट आणि/किंवा पडताळणी प्रत्येकाला पाठवेल ज्यांची कोविड-19 साठीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे कारण आम्हाला कोण WA Notify वापरते ते माहीत नाही. तुम्ही WA Notify वापरत नसल्यास, तुम्ही तुमच्या फोनमध्ये WA Notify जोडा किंवा मजकूराकडे दुर्लक्ष करा.
  • इतर WA Notify वापरकर्त्यांना अनामिकपणे सतर्क करण्यासाठी अधिसूचनेवर टॅप करावयाचे किंवा पडताळणी लिंकवर क्लिक करावयाचे ते तुम्ही ठरवा.
 • तुम्ही कोविड-19 चाचणीसाठी पॉझिटिव्ह आल्यास, तुम्ही WA Notify ला वापरत आहात काय हे विचारण्यासाठी तुमच्यापर्यंत तुमच्या स्थानिक आरोग्य प्राधिकरणांकडून कोणीतरी पोहोचेल. तुम्ही वापरत असल्यास आणि तुम्हाला पडताळणी टेक्स्ट संदेश प्राप्त झालेला नसल्यास, ते तुम्हाला WA Notify मध्ये प्रवेश करण्यासाठी एक पडताळणी कोड किंवा लिंक प्रदान करतील.

वापर लॉग

 • जसे कोणत्याही अ‍ॅप किंवा इंटरनेट सेवेमध्ये असते त्याप्रमाणे, तुम्ही सेवेचा जेव्हा वापर करता तेव्हा WA Notify स्वयंचलितपणे लॉग तयार करते. या लॉगमध्ये तुमच्या स्मार्टफोनबद्दल काही माहितीचा समावेश असतो. आम्ही या माहितीचा वापर WA Notify सह असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी करतो.
 • या लॉग मध्ये रॅऩ्डम कोडस् किंवा पडताळणी लिंक्स किंवा कोडचा समावेश नसतो आणि त्याचा वापर परत तुमच्याशी किंवा तुमच्या स्मार्टफोनशी परत जोडण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
 • हे लॉग ते तयार झाल्यानंतर 14 दिवसांनी स्वयंचलितपणे हटवले जातात.

विश्लेषणात्मक डेटा

 • तुम्ही अतिरिक्त विश्लेषणाला सक्षम करण्याचे निवडल्यास, मर्यादित सरासरी डेटा हा DOH सोबत अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्यास मदत करण्यासाठी शेअर केला जाईल.
 • या डेटामध्ये अ‍ॅप कसे वापरले याबद्दलच्या सांख्यिकीचा समावेश आहे. त्यामध्ये तुम्हाला ओळखले जाईल अशा कोणत्याही माहितीचा समावेश केला जात नाही.
 • तुम्ही अ‍ॅप मध्ये या डेटा शेअर न करणे हे विश्लेषणाला बंद करून निवडू शकता.
 • डिझाइन नुसार, WA Notify तुमच्या फोनमधून स्थान डेटा गोळा करत नाही आणि तुम्ही किंवा तुमचा स्मार्टफोन यांना रॅऩ्डम कोडस् किंवा पडताळणी कोडस् यांना जोडून माहिती गोळा किंवा शेअर करत नाही.

निदानात्मक डेटा

 • जसे कोणत्याही अ‍ॅप किंवा इंटरनेट सेवेमध्ये असते त्याप्रमाणे, तुम्ही सेवेचा जेव्हा वापर करता तेव्हा WA Notify स्वयंचलितपणे लॉग तयार करते.
 • Android WA Notify अ‍ॅप हे Google द्वारे विकसित करण्यात आलेले आहे, जसे की इतर एक्स्पोझर अधिसूचना अ‍ॅप्स Apple/Google त्याच तंत्रज्ञानाचा वापर करतात.
 • Google ही माहिती WA Notify आणि इतर एक्स्पोझर अधिसूचना अ‍ॅप्स सह त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून जे तंत्रज्ञान Apple/Google वापरतात त्याचा वापर करून समस्यांचे निदान करण्यासाठी वापरते.
 • या निदानात्मक माहितीमध्ये कोणतीही व्यक्तिगत माहिती किंवा स्थान माहिती यांचा समावेश नाही तसेच त्याचा वापर कोणत्याही WA Notify वापरकर्त्याला ओळखण्यासाठी केला जाणार नाही.

तुम्ही जेव्हा पडताळणी विनंती कोड साठी विनंती करता तेव्हा काय होते?

WA Notify वापरकर्ता जे कोविड-19 च्या स्वयं चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत ते WA Notify मध्ये अनामिकपणे इतर WA Notify वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझर सतर्क करण्यासाठी एका पडताळणी कोडसाठी विनंती करू शकतात. पडताळणी कोड प्राप्त करण्यासाठी, WA Notify वापरकर्त्याने त्यांच्या पॉझिटिव्ह चाचणीच्या निकालाची तारीख आणि त्यांचा मोबाईल फोन क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. कोड साठी विनंती केलेला तोच डिव्हाइस इतर WA Notify वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझर बद्दल अनामिकपणे सतर्क करण्यास तोच डिव्हाइस पडताळणी कोड प्रविष्ट करण्यासाठी किंवा पडताळणी लिंक क्लिक करण्यासाठी वापरला पाहिजे.

त्याच चाचणी निकालाच्या पुन्हा कळवण्याला रोखण्यासाठी, WA Notify 30 दिवसांपर्यंत कोडची विनंती करण्यासाठी वापरलेल्या फोन क्रमांकाचे एन्क्रिप्टेड आवृत्ती तात्पुरती स्टोअर करून ठेवतो. या माहितीमध्ये कोणतीही व्यक्तिगत माहिती किंवा स्थान माहिती यांचा समावेश नाही तसेच त्याचा वापर कोणत्याही WA Notify वापरकर्त्याला ओळखण्यासाठी केला जाणार नाही.

आम्ही तुमची माहिती केव्हा शेअर करू?

आम्ही कोणाबरोबरही ऐच्छिकपणे तुमची माहिती गोळा किंवा शेअर करणार नाही, जोपर्यंत तुम्ही पडताळणी कोड प्रविष्ट करत नाही किंवा एका पडताळणी लिंकला क्लिक करत नाही. तुम्ही तसे केल्यास, WA Notify तुमचे रॅन्डम कोड इतर स्मार्टफोन सोबत शेअर करेल जे तुमच्या स्मार्टफोनच्या जवळपास आहेत. पडताळणी कोड किंवा लिंक पुन्हा परत तुमच्याशी कोणाकडूनही जोडली जाऊ शकत नाही ज्यांच्याकडे तुमच्या स्मार्टफोनचा अ‍ॅक्सेस नाही. "आम्ही तुमची कोणती माहिती गोळा करतो आणि वापरतो?" या पृष्ठाच्या शिर्षाला असलेल्या WA Notify मध्ये काय गोळा केले जाते आणि वापरले जाते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विभागाचे पुनरावलोकन करा.

आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण कसे करू?

WA Notify रॅन्डम कोड चे Google आणि Apple च्या Exposure Notification (एक्स्पोझर नोटिफिकेशन) फ्रेमवर्क वापरून संरक्षण करते, ज्यामध्ये त्यांना एन्क्रिप्ट कसे करावे आणि ट्रान्सफर कसे करावे याच्या अतिविशिष्ट आवश्यकतांचा समावेश आहे. WA Notify तुमचे रॅन्डम कोडस स्टोअर किंवा उत्पन्न करत नाही — तुमचा स्मार्टफोन मात्र करतो.

तुमच्या माहितीवरील तुमचे अधिकार

कारण पडताळणी कोड आणि अनुप्रयोग लॉग हे तुमच्या स्मार्टफोनच्या अ‍ॅक्सेस शिवाय तुमच्या सोबत जोडले जाऊ शकत नाही, DOH ला कोणत्याही मार्गाने या माहितीचा अ‍ॅक्सेस नाही. या कारणांमुळेच, DOH तुम्हाला सुरक्षितपणे प्रदान करू शकत नाही किंवा तुम्ही सांगितल्यास ही माहिती हटवू शकत नाही. तुम्ही WA Notify चा वापर नियंत्रित करू शकता. तुमच्या स्मार्टफोनने तुम्हाला एक्स्पोझर अधिसूचना बंद करण्याची किंवा कोणत्याही क्षणी तुमच्या स्मार्टफोनमध्ये साठवण्यात आलेल्या एक्स्पोझर लॉगला हटवण्याची अनुमती दिली पाहिजे. याशिवाय, तुम्ही WA Notify कोणत्याही क्षणी अन् इन्स्टॉल करु शकता. तुम्ही तसे केल्यास, स्टोअर केलेले सर्व रॅन्डम कोड हटवले जातील.