WA Notify टेक्स्ट

तुम्हाला Washington State Department of Health (DOH) कडून एक टेक्स्ट किंवा फोन अधिसूचना मिळाली का?

तुम्हाला फोन द्वारे प्राप्त होऊ शकणारे दोन प्रकारचे टेक्स्ट संदेश/अधिसूचना आसू शकतात.

कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची अधिसूचना

Department of Health (DOH, आरोग्य विभागाच्या) डिओएच ला कळवण्यात आलेल्या पॉझिटिव्ह कोविड-19 चाचणी निकालासह संबंधित असलेल्या सर्व फोन क्रमांकांना पडताळणी लिंकसह एक अधिसूचना आणि/किंवा टेक्स्ट संदेश पाठवेल. ही अधिसूचना इतर WA Notify वापरकर्त्यांना ते कोविड-19 च्या संपर्कात आले असण्याची शक्यता अनामिकपणे कसे अधिसूचित केले जाते याबद्दल माहिती प्रदान करते.

तुम्ही जर एक WA Notify वापरकर्ता असल्यास, तुम्हाला फक्त टेक्स्ट संदेशामधील अधिसूचना किंवा लिंकला टॅप करण्याची आणि इतर वापरकर्त्यांना संभाव्य संपर्कात येण्याबद्दल अनामिकपणे सर्तक करण्यास WA Notify मधील सर्व पायऱ्यांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

तुम्ही जर एक WA Notify वापरकर्ता नसल्यास, तुम्ही टेक्स्टकडे दुर्लक्ष करू शकता.तुम्हाला WA Notify बद्दल, तुमचा फोन कसा जोडावा याच्या समावेशासह, अधिक जाणून घेण्यास आवडत ऩसल्यास, भेट द्या WANotify.org

WA Notify वापरकर्ते जे स्वयं-चाचणीचा वापर करतात (ज्याला गृह चाचणी असे ही म्हटले जाते) आणि ज्यांची कोविड-19 साठीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे ते एका पडताळणी कोडची विनंती इतर WA Notify वापरकर्त्यांना ते कोविड-19 च्या संपर्कात आले असण्याची शक्यता अनामिकपणे अधिसूचित करण्यास करू शकतात. “>कोविड-19 च्या स्वयं-चाचणीमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आल्यास इतरांना कसे अधिसूचित करावे” यासाठी WANotify.org विभागाला भेट द्या.

संभाव्य कोविड-19 एक्स्पोझर मध्ये आल्याची अधिसूचना

WA Notify वापरकर्ते जे एक्स्पोझ झालेले आहेत त्यांना एक्स्पोझ झाल्याची अधिसूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे.

टेक्स्ट आणि अधिसूचना कसे असतील?

प्रतिमेची अधिसूचना

pop up notification screenshot

 

पॉप-अप अधिसूचनेचा आशय

तुम्ही कोविड-19 निदान शेअर करा

इतर जण कोविड-19 च्या एक्स्पोझरमध्ये आले असू शकतात हे त्यांना अनामिकपणे माहीत करू देण्यासाठी येथे टॅप करा. तुमच्या समुदायाला सुरक्षित ठेवण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा. तुमची वैयक्तिक माहिती शेअर केली जाणार नाही.

मजकूराची प्रतिमा

text message screenshot

 

मजकूराचा आशय

Message from (Mensaje del) WA Dept. of Health:

This number was given for a recent COVID-19 test. If this phone uses WANotify AND belongs to the person tested, please click the link within 24 hours. Follow the steps to anonymously alert others who may have been exposed.

https://us-wa.en.expressly/v?c=8w5io5c38ipo24fc

Se dio este numéro para una prueba reciente de COVID-19. Si este teléfono usa WANotify Y es de quien se hizo la prueba, haga clic en el enlace en las próximas 24 horas. Siga los pasos para alertar anónimamente a quienes tal vez hayan sido expuestos.

NOT the person tested? Need more information? Visit wanotify.org/text

¿NO es quien se hizo la prueba? ¿Desea más información? Visite notificawa.org/texto

मजकूराची प्रतिमा

text message screenshot

 

मजकूराचा आशय

Message from WA Dept. of Health:

If this phone uses WANotify AND belongs to the person tested, please click the link within 24 hours. Follow the steps to anonymously alert others who may have been exposed.

https://us-wa.en.expressly/v?c=5b56h13n80q9onll

NOT the person tested? Need more information? Visit wanotify.org/text.

मजकूराची प्रतिमा

text message screenshot

 

मजकूराचा आशय

Mensaje del Departamento de Salud del Estado de Washington:

Si este teléfono usa WANotify Y es de quien se hizo la prueba, haga clic en el enlace en las próximas 24 horas. Siga los pasos alertar anónimamente a quienes tal vez hayan sido expuestos.

https://us-wa.en.expressly/v?c=dvo8iije3v33saoj

¿NO es quien se hizo la prueba? ¿Desea más información? Visite notificawa.org/texto.

एक्स्पोझर आशयाची प्रतिमा

exposure notification screenshot

एक्स्पोझर अधिसूचनेचा आशय

तुम्ही कोविड-19 च्या एक्स्पोझरमध्ये आले असू शकता

तुम्ही कोणीतरी जो कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आलेला आहे अशाच्या जवळपास आलेले असू शकता. तुम्ही पुढे काय करता ते महत्त्वाचे आहे आणि आम्ही येथे मदत करण्यास आहोत. अधिक जाणून घेण्यास येथे टॅप करा.

मला टेक्स्ट किंवा अधिसूचना प्राप्त झाल्यास मी काय करावे?

WA Notify वापरकर्त्यांनी टेक्स्टमधील लिंक वर किंवा अधिसूचनेवर टॅप करावे आणि अ‍ॅप णधील त्यांचा परिणांमाची पुष्टी अनामिकपणे करण्यासाठी सर्व पायऱ्यांचे अनुसरण करावे. हे इतर WA Notify वापरकर्त्यांना ते कोविड-19 च्या संभाव्य एक्स्पोझरच्या जवळ अलिकडेच आलेले आहेत असे अनामिकपणे सावध करेल. WA Notify वापरकर्त्यांना अऩामिकपणे त्यांच्या परिणामांची पुष्टी करण्याने कोविड-19 चा प्रसार अधिक वेगाने होण्यास प्रतिबंध होईल. सार्वजनिक आरोग्य देखील तुमच्यापर्यंत पोहचू शकते आणि केस इन्व्हिस्टिगेशन प्रक्रियेच्या दरम्यान पडताळणी लिंक किंवा कोड देऊ शकते.

कृपया तुमच्या प्राथमिक सुश्रुषा डॉक्टर किंवा चाचणी प्रदाता यांच्या संपर्क साधा जर:

  • तुम्हाला टेक्स्ट किंवा पडताळणी प्राप्त झाल्यास, परंतु तुम्हाला अधिकृत चाचणी निकाल प्राप्त झाला नसल्यास
  • तुम्हाला तुमच्या चाचणी निकालासंदर्भात प्रश्न असल्यास

सर्वसामान्य प्रश्न

जर WA Notify ला मी कोण आहे हे माहीत नसल्यास, मला टेक्स्ट किंवा अधिसूचना कशी मिळेल?

टेक्स्ट किंवा अधिसूचना ही DOH द्वारे पाठवली जाईल, WA Notify द्वारे नव्हे. DOH एक टेक्स्ट आणि/किंवा पडताळणी प्रत्येकाला पाठवेल ज्यांचीor कोविड-19 साठीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे कारण आम्हाला माहीत नाही कोण WA Notify वापरते. तुम्ही WA Notify वापरत नसल्यास, तुम्ही टेक्स्ट आणि अधिसूचना याकडे दुर्लक्ष करू शकता.

टेक्स्ट किंवा अधिसूचना कोणाला पाठवावी हे DOH ला कसे माहीत होते?

कायद्यानुसार, असंख्य संसर्गजन्य आजारांचे पॉझिटिव्ह चाचणी निकाल हे राज्याला, संपर्क माहिती सह कळवणे आवश्यक असते. DOH या माहितीचा वापर आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी केस इन्व्हिस्टिगेशन आणि संपर्क मागोवा (फक्त इंग्रजी) घेण्याचे काम करते. ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली त्या प्रत्येकाला सूचिुत करण्याने WA Notify वापरकर्त्यांना त्वरेने आणि अनामिकपणे इतरांना संभाव्य एक्स्पोझरचा इशारा देण्याची अनुमती देते.

मी WA Notify वापरत नाही. मला तुम्ही टेक्स्ट का पाठवता?

DOH अलिकडेच कोविड-19 चाचणीसाठी पॉझिटिव्ह आलेल्या लोकांद्वारे वापरलेल्या फोन क्रमांकांना टेक्स्ट संदेश आणि/किंवा एक पॉप-अप अधिसूचना पाठवते.

DOH ला फक्त कोणाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे ते माहिती आहे– कोण WA Notify वापरते ते माहीत नाही. प्रत्येकाला टेक्स्ट पाठवून, आम्ही WA Notify वापरकर्त्यांना अनामिकपणे इशारा देऊन इतरांना संभाव्य एक्स्पोझर अधिक त्वरेने सतर्क करण्यास मदत आणि संभाव्यपणे जीवनाचे रक्षण करते.

तुम्ही जर WA Notify वापरत नसल्यास, कोणतीही कृती करण्याची गरज नाही. तुम्हाला जर WA Notify बद्दल अधिक जाणून घेणे, यामध्ये तुमच्या फोनमध्ये त्याला जोडण्याच्या समावेशासह, आवडत असल्यास, WANotify.org ला भेट द्या

कोणत्या फोन क्रमांकांहून टेक्स्ट मिळेल?

DOH कडून पाठवला जाणारा क्रमांक आहे 1-844-986-3040.

मला अधिसूचना किंवा टेक्स्ट प्राप्त झाला मात्र चाचणी केलेली व्यक्ती कुटुंबातील किंवा कुटुंब सदस्य आहे. मी काय करावे?

WA Notify वापरकर्ता ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांनी इतरांना अनामिकपणे इशारा देण्यासाठी पायऱ्यांचे अनुसरण करावे जे एक्स्पोझ झालेले असू शकतात, त्यामुळे तुम्ही कोणताही टेक्स्ट किंवा अधिसूचना या तुमच्यासाठी नाहीत त्याच्याकडे दुर्लक्ष करावे.

तुमचे कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्य हा एक WA Notify वापरकर्ता असल्यास, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास, आणि अद्याप WA Notify मध्ये निकालांची पुष्टी करण्याची गरज असल्यास, त्यांनी “तुम्ही जर कोविड-19 च्या स्वयं चाचणीमध्ये पॉझइटिव्ह आलेले असल्यास इतरांना कसे सूचित करावे” याची WANotify.org वरील विभागातील पायऱ्यांचे अनुसरण करावे.

माझ्याकडे अधिसूचना टॅप करण्यास किंवा पडताळणी लिंकला सक्रिय करण्यास किती वेळ आहे?

तुमच्याकडे WA Notify मध्ये इतरांना सूचित करण्यासाठी पायऱ्याचे अनुसरण करण्यासाठी अधिसूचना किंवा टेक्स्ट संदेश प्राप्त झाल्यापासून 24 तासांचा कालावधी आहे. तुम्ही त्या कालावधीच्या आत अधिसूचना टॅप किंवा पडताळणी लिंकला क्लिक करू न शकल्यास, तुम्ही “तुम्ही जर कोविड-19 च्या स्वयं चाचणीसह पॉझिटिव्ह आल्यास इतरांना सूचित कसे करावे” च्या WANotify.org विभागावरील पायऱ्यांचे अऩुसरण करून पडताळणी कोडची विनंती WA Notify ला करू शकता.

WA Notify मध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती टेक्स्ट किंवा अधिसूचना यांचा वापर पडताळणी लिंक सक्रिय करण्यास करू शकतात काय?

नाही. तुमचे कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्य हा एक WA Notify वापरकर्ता असल्यास, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास, आणि अद्याप WA Notify मध्ये निकालांची पुष्टी करण्याची गरज असल्यास, त्यांनी “तुम्ही जर कोविड-19 च्या स्वयं चाचणीमध्ये पॉझइटिव्ह आलेले असल्यास इतरांना कसे सूचित करावे” याची WANotify.org वरील विभागातील पायऱ्यांचे अनुसरण करावे.

मी WA Notify मध्ये एक्स्पोझरची माझी तारीख कशी शोधू शकतो?

iPhone वर:

  1. Settings (सेटिंग्ज) वर जावा
  2. Exposure Notifications (एक्स्पोझर नोटिफिकेशन) निवडा किंवा शोध बारमध्ये Exposure Notifications (एक्स्पोझर नोटिफिकेशन) प्रविष्ट करा
  3. तुमची संभाव्य एक्स्पोझर झाले असल्याची अंदाजित तारीख “तुम्ही कोविड-19 च्या एक्स्पोझरमध्ये आले असू शकता” खाली दाखवण्यात येईल

Android वर:

  1. WA Notify अ‍ॅप उघडा
  2. “संभाव्य एक्स्पोझर कळवण्यात आला” खाली See Details (तपशील पहा) निवडा
  3. तुमची संभाव्य एक्स्पोझर झाले असल्याची अंदाजित तारीख “संभाव्य एक्स्पोझरची तारीख” खाली दाखवण्यात येईल