वाँशिग्टन Exposure Notifications - WA Notify

प्रभावी मे 11, 2023, WA Notify आणि संसर्गाच्या अधिसूचना यापुढे वॉशिंग्टन राज्यामध्ये उपलब्ध होणार नाहीत.

स्वतःचे आणि आपल्या समाजाचे संरक्षण करण्यासाठी WA Notify द्वारे कोविड-19 संसर्गाच्या अधिसूचनेंचे पालन करण्यासाठी आपले आभार. संसर्गाच्या अधिसूचनेमुळे कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान हजारो प्रकरणे रोखली गेली आणि लोकांना कोविड-19चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी कृती करण्याची अनुमती दिली गेली होती.

फक्त वॉशिंग्टन राज्य मध्ये, 235,000 पेक्षा जास्त लोकांनी WA Notify वापरून इतरांना कोविड-19च्या संभाव्य संसर्गाबद्दल निनावीपणे सतर्क केले होते, ज्यामुळे 2.5 दशलक्ष संसर्गाच्या अधिसूचना निर्माण झाल्या होत्या.

सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपत आली असताना, लसीकरणाची उच्च पातळी, जनसमूहामध्ये तयार झालेली अधिक प्रतिकारशक्ती आणि उपलब्ध झालेल्या उपचारांमुळे गंभीर कोविड-19 आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

WA Notify आणि संसर्गाच्या आधिसूचना मे 11, 2023 पासून बंद केल्या जातील. मे ११ पासून, आपण कोविड-19 साठी सकारात्मक चाचणी घेतलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळ जरी गेलात, तरी सुद्धा आपला फोन यापुढे सूचना देणार नाही. आपली गोपनीयता संरक्षित आहे आणि कोणतेही GPS स्थान किंवा वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती संकलित किंवा संग्रहित केलेली नाही.

COVID-19.कृपया कोविड-19चा प्रसार कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शनाचे अनुसरण करत राहणे. आपण लसीकरण, चाचणी, उपचार आणि मार्गदर्शन याविषयी अधिक माहिती वॉशिंग्टन राज्य आरोग्य विभाग कोविड-19 मार्गदर्शन वेबपृष्ठावर (फक्त इंग्रजी) शोधू शकता.

WA Notify (डब्ल्यूए नोटिफाय) (याला वाँशिग्टन Exposure Notifications (एक्स्पोझर अधिसूचना) म्हणून देखील ओळखले जाते) हे एक मोफत टूल आहे जे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये संभाव्य कोविड-19 एक्स्पोझरच्या वापरकर्त्यांना इशारा देण्यासाठी जोडू शकता. ते पूर्णपणे खाजगी आहे, ते कोणतीही व्यक्तिगत माहिती संकलित किंवा शेअर करत नाही, आणि तुम्ही कोठे जाता याचा मागोवा देखील घेत नाही.

माझ्या फोन मध्ये मी WA Notify कसे जोडू शकतो?

Apple logo

iPhone वर, सेटिंग्ज मध्ये Exposure Notifications सक्षम करा:

  • Settings (सेटिंग्ज) वर जावा
  • Exposure Notifications (एक्स्पोझर अधिसूचना) कडे स्क्रोल डाउन करा
  • “Turn On Exposure Notifications (एक्स्पोझर अधिसूचना सुरू करा)” वर क्लिक करा
  • युनायटेड स्टेट्स निवडा
  • वॉंशिंग्टन निवडा
Android logo

Android फोन वर:

ते कसे कार्य करते?

तुम्ही WA Notify ला सक्षम करता तेव्हा, तुमचा फोन रॅन्डम, अनामिक कोड्सची जे लोक तुमच्याजवळ आहेत ज्यांनी WA Notify ला सक्षम केलेले आहे त्याच्यासह अदलाबदल करते. सिस्टिम गोपनीयतेचे रक्षण लो एनर्जी ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाचा वापर तुमच्याबद्दल कोणतीही माहिती उघड न करता या कोडची अदलाबदल करण्यास करून करते. जर दुसरा WA Notify वापरकर्ता ज्याच्याजवळ तुम्ही अलिकडेच होता तो नंतर कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आणि इतरांना सूचित करण्यास पायऱ्यांचे अनुसरण केले असल्यास, तुम्हाला एक इशारा मिळेल. यामुळे तुम्हाला त्वरेने हवी असलेली सुश्रुषा मिळते आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांमध्ये कोविड-19 च्या तुमच्यापासूनच्या प्रसाराला रोखण्यास मदत मिळते.

अल्गोरिथम त्या घटनांना ओळखण्यासाठीचे गणित करतो जे संभाव्यपणे कोविड-19 च्या संसर्गाला पसरू शकते जे सुरक्षित अंतरावर आहेत किंवा एवढ्या कमी अंतरावर आहेत की त्याबद्दल तुम्हाला इशारा देण्याची गरज नाही. WA Notify फक्त तुम्हाला इशारा देईल जर तुम्ही संभाव्यपणे एक्स्पोझ झालेले असाल. त्यामुळे इशारा न मिळणे ही एक चांगली बातमी आहे.

WA Notify हे 30 पेक्षा अधिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.

Image
WA Notify Flow Chart - Click to Read as PDF

माझा खाजगीपणा कसा संरक्षित केला जाईल?

WA Notify हे Google Apple एक्स्पोझर नोटिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे, जी तुमच्या खाजगीपणाचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कोणतेही स्थान उघड न करता किंवा व्यक्तिगत डेटा न गोळा करता ते पार्श्वभूमीवर काम करते. WA Notify ला तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कोठे प्रभावीपणे काम करता याची माहिती करण्याची गरज नाही. फक्त ब्ल्यूटूथचे लहान ब्रस्ट वापरून, तुमच्या बॅटरीवर प्रभावित होणार नाही.

सहभाग हा पूर्णपणे ऐच्छिक आहे. वापरकर्ता कोणत्याही क्षणी भाग घेऊन किंवा बाहेर पडू शकतो. वापरकर्त्याच्या गोपनीयतेला कसे संरक्षित केले जाते याबद्दलच्या अधिक माहितीसाठी, WA Notify गोपनीयता धोरण पहा.

अधिसूचना कसे असतील?

तुम्हाला प्राप्त होऊ शकणारे दोन प्रकारचे टेक्स्ट संदेश/अधिसूचना आसू शकतात. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना एक पडताळणी लिंक टेक्स्ट संदेश आणियकिंवा पॉप-अप अधिसूचना प्राप्त होईल. WA Notify वापरकर्ते जे एक्स्पोझ झालेले आहेत त्यांना एक्स्पोझ झाल्याची अधिसूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. या अधिसूचना बद्दल अधिक जाणून घेण्यास आणि ती कशी दिसेल ते पहा.

WA Notify कसे मदत करेल?

अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की जेवढ्या अधिक लोकांनी एक्स्पोझर अधिसूचना चा वापर केला आहे, त्यांना अधिक फायदा झाला आहे. वॉशिग्टन राज्यातील तीन देशांमध्ये करण्यात आलेल्या मॉडेलच्या आधारावर असे दिसून आलेले आहे की अगदी लहान प्रमाणातील लोकांनी जरी WA Notify चा वापर केला तरी संसर्ग आणि मृत्यु कमी करेल. आपल्याला लसीकरण मिळेल आणि मास्क परिधान करू, आपण जिवितांचे रक्षण करू शकतो. जसे आम्ही व्यक्तीगत घटना पुढे सुरू करतो, WA Notify ने संरक्षणांचा स्तर जोडली आहे. ती एक अधिक गोष्ट आहे जी तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्यांना सुरक्षित ठेवण्यास करू शकता.

तुम्ही जर कोविड-19 ची स्वयं-चाचणी पॉझिटिव्ह आल्यास इतरांना सूचित कसे करावे

WA Notify वापरकर्ते जे स्वयं-चाचणीचा वापर करतात (ज्याला गृह चाचणी असे ही म्हटले जाते) आणि ज्यांची कोविड-19 साठीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे ते एका पडताळणी कोडची विनंती इतर WA Notify वापरकर्त्यांना ते कोविड-19 च्या संपर्कात आले असण्याची शक्यता अनामिकपणे अधिसूचित करण्यास करू शकतात.

Apple logo

iPhone वर:

  • सेटिंग्ज वर जावा आणि एक्स्पोझर अधिसूचना उघडा.
  • “Share a COVID-19 Diagnosis (एक कोविड-19 निदान शेअर करा)” निवडा
  • “Continue (पुढे सुरू ठेवा)” निवडा.
  • तुम्हाला एक कोड प्रविष्ट करा पर्याय दिसून आल्यास, “Didn’t get a code? Visit WA State Dept. of Health Website (एक कोड मिळाला नाही? WA राज्य आरोग्य वेबसाइट ला भेट द्या)”. तुम्हाला तुमचा कोड प्रविष्ट करा हा पर्याय न दिसल्यास, पुढील पायरी वर जावा.
  • तुमच्या उपकरणाचा फोन क्रमांक: प्रविष्ट करा जो WA Notify आणि तुमच्या पॉझिटिव्ह कोविड-19 चाचणी ची तारीख यांचा वापर करेल.
  • “Continue (पुढे सुरू ठेवा)” निवडा.
Android logo

Android फोन वर:

  • WA Notify उघडा आणि “Share your test result to help stop the spread of COVID-19 (कोविड-19 चा प्रसार थांबण्यास मदत करण्यास तुमच्या चाचणीचा निकाल शेअर करा)” निवडा.
  • “Continue (पुढे सुरू ठेवा)” निवडा नंतर “I need a code (मला एका कोडची गरज आहे)” निवडा.
  • तुमच्या उपकरणाचा फोन क्रमांक: प्रविष्ट करा जो WA Notify आणि तुमच्या पॉझिटिव्ह कोविड-19 चाचणी ची तारीख यांचा वापर करेल.
  • “Send Code (को़ड पाठवा” निवडा)”.

तुम्हाला तुमच्या पडताळणी लिंक सह एक पॉप अप अधिसूचना आणि टेक्स्ट संदेश प्राप्त होईल. इतर वापरकर्त्यांना संभाव्य संपर्कात येण्याबद्दल अनामिकपणे सर्तक करण्यास WA Notify मधील सर्व पायऱ्यांचे अनुसरण करण्यास तुम्हाला फक्त अधिसूचनेला टॅप करण्याची किंवा टेक्स्ट संदेशामधील लिंकला क्लिक करण्याची गरज आहे.

तुम्ही जर WA Notify मध्ये पडताळणी कोडची विनंती करण्यास अक्षम असल्यास, तुम्ही राज्य कोविड-19 हॉटलाइन, 1-800-525-0127, ला कॉल करावा नंतर # दाबावे, आणि हॉटलाइन कर्मचारीवृंदाला कळेल की तुम्ही एक WA Notify वापरकर्ता आहात. हॉटलाइन कर्मचारीवृंद तुम्हाला एक पडताळणी लिंक प्रदान करतील जी तुम्ही इतर WA Notify वापरकर्त्यांना ते एक्स्पोझ झाले असल्याचा इशारा देण्यासाठी वापरू शकता.

तुमच्या कोवि़ड-19 च्या पॉझिटिव्ह स्वयं चाचणी निकालाला कसे कळवावे

जे लोक स्वयं चाचणी किट (जिला गृह चाचणी म्हणून देखील ओळखले जाते) ला वापरतात आणि कोविड-19 साठी पॉझिटिव्ह सिद्ध होतात ते DOH ला पॉझिटिव्ह निकाल, जे WA Notify अऩुप्रयोगाच्या बाहेत आहेत, कळवू शकतील. पॉझिटिव्ह चाचणी निकाल कसा कळवावा यावरीस वर्तमान मार्गदर्शनासाठी, कोविड-19 साठी DOH चाचणी करणे पृष्ठ (फक्त इंग्रजी) ला संदर्भित करा.

कडून देखील मोफत स्वयं चाचणी किट्स उपलब्ध आहेत Say Yes! COVID Test (होय म्हणा! कोविड चाचणी) (फक्त इंग्रजी).

अतिरिक्तम मार्गदर्शन हे DOH तुम्ही जर कोविड-19 साठीच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्यास काय करावे येथे संसाधऩे आढळून येऊ शकतात.

कृपया नोंद घ्या: WA Notify हे एक एक्स्पोझर अधिसूचना टूल आहे. ते वापरकर्त्यांना त्यांचे चाचणी निकाल DOH ला कळवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले नाही. WA Notify अनुप्रयोग सिस्टिमच्या बाहेर DOH ला निकाल कळवणे.

आपल्याला संपर्क ट्रेसिंग आणि WA Notify या दोन्हीची आवश्यकता का आहे?

संपर्क ट्रेसिंग ही दशकांहून अधिक काळासाठी प्रभावी सार्वजनिक आरोग्य इन्टरव्हेन्शन आहे. WA Notify जे अनामिकपणे हे काम करतात त्यांना समर्थन देते. येथे एक उदाहरण आहे: तुम्ही जर कोविड-19 साठीच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलात, सार्वजनिक आरोग्य अधिकारी तुम्हाला कॉल करू शकतात आणि तुमच्या अलिकडील जवळच्या संपर्कांना शेअर करण्यास सांगू शकतात. तुम्ही बस मध्ये बसलेल्या अनोळखीचे नाव सांगू शकत नाही. तुम्ही दोघे जर WA Notify वापरत असल्यास, बस मधील अनोळखी अनामिकपणए संभाव्य एक्स्पोझरबद्दल अलर्ट केला जाऊ शकतो आणि त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियाना कोविड-19 च्या प्रसारापासून रोखण्यासाठई पाऊले उचलू शकतो. जसे फक्त लसीकरण करणे आणि मास्क परिधान करणे कोविड-19 च्या प्रसाराला थांबवण्यास मदत करते, मात्र एकत्रितरित्या ते अतिशय प्रभावी आहे.

मला WA Notify वापरणे पुढे सुरू ठेवण्याची गरज आहे किंवा मी ते आता बंद करू शकतो?

आम्ही प्रत्येकाला WA Notify ला त्यांच्या फोनवर सक्रिय ठेवण्यास आणि बंद न करण्यास प्रोत्साहित करतो. जशी प्रतिबंधने शिथिल झाली आणि क्रिया सुरू झाल्या, WA Notify हा तुमच्या सोबत संरक्षणाची अतिरिक्त पातळी सोबत बाळगण्याचा सोपा मार्ग आहे.

माझे जर लसीकरण झालेले असल्यास मला WA Notify ची गरज आहे?

होय! वॉशिंग्टन राज्य हे कोविड-19 ला काही काळासाठी हाताळेल. आपण अद्याप व्हायरस बद्दल अनेक गोष्टी शिकत आहोत, जसे की लसी किती काळासाठी प्रभावी आहेत आणि नवीन कोविड-19 च्या व्हेरियंटच्या विरोधात लसीकरणाचे संरक्षण किती चांगले आहे. जरी लसीकरण केलेल्या लोकांसाठी जोखिम अगदी लहान असली तरीदेखील, आम्हाला माहीत आहे ती पूर्णपणे लसीकरण झालेले व्यक्तीगत हे अद्याप संपर्कात येऊ शकतात आणि कोविड-19 चा प्रसार करू शकतात. आम्हाला हे देखील माहीत आहे की अद्याप काही व्यक्ती आहेत ज्यांचे लसीकरण झालेले नाही. या सर्व कारणांसाठी, आम्ही वॉशिंग्टनच्या सर्व रहिवाश्यांना त्यांच्या फोनवर- कोविड-19 च्या प्रसाराला थांबवण्यासाठी, WA Notify सक्रिय करण्यास प्रोत्साहित करत आहोत.

WA Notify बद्दल प्रसार करण्यास मदत करू इच्छिता काय?

आमच्या WA Notify टूलकिट ला सोशल मिडीया मेसेजिंग, पोस्टर, रेडिओ आणि TV अ‍ॅडस्, आणि बरेच काही यांसाठी पहा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना देखील सांगा. जेवढे अधिक लोक जे WA Notify ला वापरतील, ते तुम्हाला आणि तुमच्या समुदायाला संरक्षित करण्यास मदत करेल.

सतत विचारले जाणारे इतर प्रश्न

मी WA Notify मध्ये एक्स्पोझरची माझी तारीख कशी शोधू शकतो?

iPhone वर:

  • Settings (सेटिंग्ज) वर जावा
  • Exposure Notifications (एक्स्पोझर नोटिफिकेशन) निवडा किंवा शोध बारमध्ये Exposure Notifications (एक्स्पोझर नोटिफिकेशन) प्रविष्ट करा
  • तुमची संभाव्य एक्स्पोझर झाले असल्याची अंदाजित तारीख “तुम्ही कोविड-19 च्या एक्स्पोझरमध्ये आले असू शकता” खाली दाखवण्यात येईल

Android वर:

  • WA Notify अ‍ॅप उघडा
  • “संभाव्य एक्स्पोझर कळवण्यात आला” खाली See Details (तपशील पहा) निवडा
  • तुमची संभाव्य एक्स्पोझर झाले असल्याची अंदाजित तारीख “संभाव्य एक्स्पोझरची तारीख” खाली दाखवण्यात येईल
मला Washington State Department of Health (DOH) कडून एक टेक्स्ट आणि/किंवा अधिसूचना मिळाली. का?

DOH हे अलिकडेच कोविड-19 चाचणी साठी पॉझिटिव्ह आले त्या प्रत्येकाला एक टेक्स्ट संदेश आणि/किंवा पॉप-अप अधिसूचना पाठवत आहे ज्यामुळे WA Notify वापरकर्ते त्वरीत आणि अनामिकपणे इतर वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझर सतर्क करू शकतात. या अधिसूचना बद्दल अधिक जाणून घेण्यास आणि ती कशी दिसेल ते पहा.

तुम्हाला दोन्ही टेक्स्ट संदेश आणि अधिसूचना प्राप्त झाल्यास, तुम्हाला अधिसूचनेला टॅप करण्याची किंवा टेक्स्ट संदेशातील लिंकला टॅप करण्याची फक्त गरज असल्यास आणि इतर वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझरबद्दल अनामिकपणे सतर्क करण्यास WA Notify मधील सर्व पायऱ्यांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

मला माझा WA Notify डेटा सार्वजनिक आरोग्याला योगदान देण्याबद्दल अधिसूचना प्राप्त झाली आहे. का?

DOH ला WA Notify हे किती चांगल्या प्रकारे काम करत आहे याबद्दल माहिती करून घ्यावयाची आहे ज्यामुळे टूलमध्ये आवश्यक असलेली सुधारणा आम्ही करू शकतो. तुम्ही जर तुमचा WA Notify डेटा शेअर करण्यास सहमत असल्यास, तुमची गोपनीयता अद्याप पूर्णपणे संरक्षित आहे. कोणतीही व्यक्तिगत माहिती गोळा किंवा शेअर केली जाणार नाही आणि तुम्हाला ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. फक्त DOH या डेटाचा अ‍ॅक्सेस करू शकतात आणि ते ही फक्त राज्य स्तरावर.

जर WA Notify वापरकर्ता त्यांचा डेटा शेअर करण्यास सहमत असल्यास, काय गोळा करण्यात येईल?

तुम्ही तुमचा डेटा शेअर करण्यास सहमत असल्यास, तुमची गोपनीयता अद्याप पूर्णपणे संरक्षित आहे. कोणतीही व्यक्तिगत माहिती गोळा किंवा शेअर केली जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. फक्त DOH हा राज्य स्तरीय डेटा पाहू शकतात, ज्यामध्ये समावेश आहे:

  • WA Notify मधून त्यांचा डेटा शेअर करण्यास सहमत झालेल्या लोकांची संख्या. याची आम्हाला आमचा सॅपल कसा प्रातिनिधीक आहे ते जाणून घेण्यास मदत होईल.
  • WA Notify वापरकर्त्याना प्राप्त झालेल्या एक्स्पोझर अधिसूचनेची संख्या. हे कोविड-19 च्या प्रसाराचा प्रवाह पाहण्यास आम्हाला मदत करेल.
  • एक्स्पोझर अधिसूचनेवर क्लिक केलेल्या लोकांची संख्या. सार्वजनिक आरोग्याच्या शिफारशीचा विचार करण्याची लोकांची इच्छा किती आहे हे शोधण्यास आम्हाला मदत होईल.
  • कोविड-19 साठी ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे त्याच्याजवळ पास असलेल्या, मात्र पुरेशा प्रमाणात जवळ नाहीत किंवा एक्स्पोझरची सूचना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात दूर असलेल्या, लोकांची संख्या. WA Notify मध्ये एक्स्पोझर किती आहे ते ठरवणाऱ्या अल्गोरिथमचा विचार करावा की नाही तो अ‍ॅडजेस्ट केला जावा हे ठरवण्यास याची मदत होते.
जेव्हा मी माझ्या iPhone वर WA Notify सक्षम करतो, "उपलब्धता अलर्टस्" ला सुरू किंवा बंद मध्ये टॉगल करावे लागेल काय?

बंद आहे हे उत्तम आहे. तरीदेखील तुम्ही वॉशिंग्टन राज्याच्या बाहेर लक्षणीय अशा कालावधीसाठी जाणार असल्यास तुम्ही त्याला सुरू करावे अशी शिफारशित आहे. उपलब्धता अलर्ट सुरू असताना, तुम्ही WA Notify सारख्या दुसऱ्या एक्स्पोझर अधिसूचना टूलला प्रदान करणाऱ्या दुसऱ्या स्थानी प्रवास करताना अधिसूचना प्राप्त व्हावी. तुमच्या कडे एक iPhone असल्यास, तुम्ही एकापेक्षा अधिक प्रदेश जोडू शकता मात्र एका वेळी फक्त एकच प्रदेश सक्रिय असू शकेल. तुम्हाला एक नवीन सक्रिय करण्यास एक प्रदेश हटवण्याची गरज नाही. तुमच्याकडे एक Android फोन असल्यास, तुम्ही WA Notify सारख्या एक्स्पोझर अधिसूचना अनुप्रयोगाला एकापेक्षा जास्त राज्यासाठी स्थापित करू शकता, मात्र एकावेळी फक्त एकच अ‍ॅप सक्रिय राहील जे WA Notify सह सुसंगत असलेल्या तंत्रज्ञानाला वापरते.

मला WA Notify वापरण्यास ऑप्ट इन करावे लागेल?

होय. WA Notify चा वापर करणे हे मोफत आणि ऐच्छिक आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी भाग घेऊन किंवा बाहेर पडू शकतो. हे करण्यासाठी, iPhone वरील वैशिष्ट्याला फक्त बंद करा किंवा Android फोन करून अनुप्रयोग हटवा. एकदा का तुम्ही बाहेर पडल्यास, सर्व रॅन्डम कोड जे फोनमध्ये इतर जवळपासच्या वापरकर्त्याकडून स्टोअर केलेले आहेत ते हटवले जातीस आणि ते पुन्हा प्रा्प्त केले जाऊ शकणार नाहीत.

WA Notify हे एक संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप आहे काय?

नाही, WA Notify हे जवळपास असणाऱ्या लोकांना ट्रॅक करत नाही किंवा त्यांच्याबद्दल माहिती ट्रेस करत नाही, त्यामुळे ते “संपर्क ट्रेसिंग ” करत नाही. संपर्क ट्रेसिंग कोविड-19 साठीच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेली आहे अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखते जी एक्स्पोज होऊ शकते. टूस कोणतीही व्यक्तिगत माहिती गोळा करत नाही किंवा एक्सचेंज करत नाही, त्यामुळे तुम्ही कोणाच्या संपर्कात होता ते जाणून घेणे कोणालाही शक्य होत नाही.

“एक्स्पोझर” म्हणजे काय?

एक्स्पोझक तेव्हा उद्भवतो जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या WA Notify वापरकर्त्याच्या जवळ वेळ घालवता जो कोविड-19 च्या चाचणीसाठी नंतर पॉझिटिव्ह होतो. एक्स्पोझर ला ठरवण्यासाठी, WA Notify अल्गोरिथमला वापरतो जो त्या घटनांना ओळखण्यासाठी वापरतो जो जे संभाव्यपणे कोविड-19 च्या संसर्गाला पसरू शकतात जे सुरक्षित अंतरावर आहेत किंवा एवढ्या कमी अंतरावर आहेत की त्याबद्दल तुम्हाला इशारा देण्याची गरज नाही. तुमचा इतर वापरकर्त्याबरोबरचा व्यवहार हा कोविड-19 च्या संक्रमणासाठी DOH ला वाटते त्या स्थितीला पूर्ण करण्यास प्रमाणात पुरेशी जवळची आहे आणि पुरेसा दूरचा असल्यास WA Notify हे तुम्हाला फक्त तुम्हाला एक्स्पोझर अधिसूचना पाठवतील. हा अल्गोरिदम सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे अ‍ॅडजेस्ट केला जाऊ शकतो.

मी एक्स्पोझ झालो आहे हे जर मला WA Notify ने सांगितल्यास काय होईल?

WA Notify ने शोधले की तुम्ही एक्स्पोझ झालेले आहात, तर तुम्हाला तुमच्या फोनवर एक अधिसूचना येईल जी तुम्हाला पुढे काय करावे याबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाईट कडे थेट घेऊन जाईल. यामध्ये कोठे आणि कशी चाचणी करण्यात यावी, तुम्हाला आणि जे तुमच्या जवळपास आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याबद्दलची माहिती, आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी संसाधने यांचा समावेश आहे. वेबसाईट वरील सूचनांना काळजीपूर्वक वाचणे आणि त्यांचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे.

मी कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आहे हे लोकांना माहीत होईल काय?

नाही. WA Notify तुमच्याबद्दल कोणतीही माहिती कोणासोबतही शेअर करणार नाही. एखाद्याला संभाव्य एक्स्पोझरबद्दलची अधिसूचना प्राप्त होईल, तेव्हा त्यांना फक्त हे माहीत होईल की ते अलिकडे ज्यांच्या जवळपास होते ते कोविड-19 साठीच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले आहे. त्यांना ती व्यक्ती कोण आहे किंवा एक्स्पोझर कोठे झाले ते माहीत होणार नाही.

मला WA Notify साठी पैसे द्यावे लागतील काय?

नाही. WA Notify हे मोफत आहे.

WA Notify वॉशिंग्टन राज्याला मदत कसे करेल?

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये (फक्त इंग्रजी) असे आढळून आले आहे की जेवढे जास्त लोक एक्स्पोझर अधिसूचनेचा वापर करतील तेवढा जास्त लाभ होतो. निकालांनी दाखवले आहे की WA Notify ने अंदाजे 40 ते 115 लोकांना वाचवले आहे आणि ते जेव्हा प्रथम वापरात होते त्यादरम्यान पहिल्या चार महिन्यामध्ये त्याने सुमारे 5,500 कोविड-19 केसेस रोखल्या होत्या. डेटा मॉडेलने असे दाखवले आहे की अगदी थोड्या संख्येतील लोकांनी WA Notify चा वापर केल्यास त्याने कोविड-19 संसर्ग आणि मृत्यु कमी करतो, जे सिद्ध करते की कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी WA Notify हे एक सर्वोत्तम टूल आहे.

मी राज्याबाहेर प्रवास केल्यास WA Notify काम करेल काय?

होय. तुम्ही Google/Apple तंत्रज्ञानासारेखच तंत्रज्ञान वापरणाऱ्या (फक्त इंग्रजी) अ‍ॅपसह राज्यात प्रवास करण्यास वापरल्यास, तुमचा फोन त्या राज्यातील वापरकर्त्यासह रॅन्डम कोडचे एक्सचेंज करत वापर करणे पुढे सुरू ठेवेल. तुमच्या स्मार्ट फोनच्या सेटिंग्ज मध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. तुम्ही अधिक कालावधीसाठी वॉशिंग्टन राज्याच्या बाहेर गेल्यास, तुम्हाला स्थानिक सहाय्य आणि अलर्ट मिळवण्यासाठी तुमच्या नवीन राज्यातील पर्यायांचे पुनरावलोकन करावे.

WA Notify इतर वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी किती वेळ घेतो?

इतर वापरकर्त्याद्वारे कोविड-19 मध्ये एक्स्पोझ झालेल्या वापरकर्त्यांना कोविड-19 पॉझिटिव्ह वापरकर्ता इतर WA Notify वापरकर्त्यांना अनामिकपणे सतर्क करण्यासाठीच्या WA Notify मधील पायऱ्यांचे अनुसरण करेल त्यानंतर 24 तासांच्या आत त्याला अधिसूचना प्राप्त होईल.

WA Notify कडून एकापेक्षा जास्त सतर्कता प्राप्त होण्याची शक्यता आहे काय?

ज्या वापरकर्त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली असेल त्यांना पॉप अप अधिसूचना आणि टेक्स्ट संदेश प्रापत् होऊ शकतो. जे वापरकर्ता एकापेक्षा जास्त वेळा एक्स्पोझ झालेले आहेत त्यांना प्रत्येक नवीन एक्स्पोझर साठी सूचित केले जाईल.

मी जर कोविड साठीच्या चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आल्या मी WA Notify ला कसे सांगावे?

तुम्ही पॉझिटिव्ह झाल्यास आणि DOH किंवा स्थानिक सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाकडून कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहचल्यास, ते तुम्हाला तुम्ही WA Notify वापरत आहात काय याबद्दल विचारतील. तुम्ही वापरत असल्यास, ते तुम्हाला पडताळणी लिंक आणि/किंवा अधिसूचना पाठवतील आणि त्याला WA Notify मध्ये प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्यांचे अनुसरण करण्यासाठी मदत करतील. लिंक किंवा अधिसूचना ही तुमच्या वैयक्तिक माहिती सह जोडलेली नसेल. DOH अलिकडेच कोविड-19 चाचणीसाठी पॉझिटिव्ह आलेल्या लोकांद्वारे वापरलेल्या फोन क्रमांकांना टेक्स्ट संदेश आणि/किंवा एक पॉप-अप अधिसूचना पाठवते.

जेव्हा तुम्ही पायऱ्यांचे अनुसरण करता तेव्हा DOH सा कोणाला WA Notify एक्स्पोझर अधिसूचना प्राप्त होईल यांची माहिती असण्याचा कोणताही मार्ग नाही. एक्पोझर अधिसूचनेमध्ये तुमच्या बद्दलच्या कोणत्याही माहितीचा समावेश नसेल. जेवढे जास्त लोक WA Notify मध्ये त्यांच्या निकालांची पुष्टी करतील, तेवढ्या अधिक चांगल्या प्रमाणात कोविड-19 च्या प्रसाराला आम्ही रोखू.

तुम्ही जर पॉझिटिव्ह आल्यास आणि WA Notify मध्ये अद्याप तुमच्या निकालांची अनामिकपणे पुष्टी करण्याची गरज असल्यास, या पानावरील “तुम्ही जर कोविड-19 ची स्वयं-चाचणी पॉझिटिव्ह आल्यास इतरांना सूचित कसे करावे” विभागाचा इतर WA Notify वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझर बद्दल अनामिकपणे सूचित करण्यासाठी पडताळणी कोडची विनंती करण्याच्या पायऱ्यासाठीचा संदर्भ घ्यावा.

माझ्या फोनमध्ये WA Notify जोडल्यानंतर मला आणखी काही करण्याची गरज आहे काय?

अतिरिक्त कृती ही फक्त आवश्यक असेल जर:

  1. तुमची कोविड-19 साठीची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, किंवा
  2. तुम्हाला तुम्ही एक्स्पोझ झाल्याची अधिसूचना प्राप्त झाल्यास.

तुमची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आणि DOH किंवा स्थानिक सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाकडून कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहचल्यास, ते तुम्हाला तुम्ही WA Notify वापरत आहात काय याबद्दल विचारतील. तुम्ही वापरत असल्यास, ते तुम्हाला पडताळणी लिंक आणि/किंवा अधिसूचना पाठवतील आणि त्याला WA Notify मध्ये प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्यांचे अनुसरण करण्यासाठी मदत करतील. लिंक किंवा अधिसूचना ही तुमच्या वैयक्तिक माहिती सह जोडलेली नसेल. अ‍ॅप द्वारे कोणाला एक्स्पोझर बद्दल सूचित केले जाईल याची माहिती होण्याचा DOH कडे कोणताही मार्ग नसेल. एक्पोझर अधिसूचनेमध्ये तुमच्या बद्दलच्या कोणत्याही माहितीचा समावेश नसेल. जेवढे जास्त लोक WA Notify मध्ये त्यांच्या निकालांची पुष्टी करतील, तेवढ्या अधिक चांगल्या प्रमाणात कोविड-19 च्या प्रसाराला आम्ही रोखू.

तुमची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आणि तुम्हाला एका पडताळणी कोडची गरज असल्यास, या पानावरील “तुम्ही जर कोविड-19 ची स्वयं-चाचणी पॉझिटिव्ह आल्यास इतरांना सूचित कसे करावे” या वरील विभागाचा इतर WA Notify वापरकर्त्यांना संभाव्य एक्स्पोझर बद्दल अनामिकपणे सूचित करण्यासाठी पडताळणी कोडची विनंती करण्याच्या पायऱ्यासाठीचा संदर्भ घ्यावा.

WA Notify वापरल्याने माझी बॅटरी कमी होईल किंवा डेटाच मोठ्या प्रमामात वापर होईल काय?

नाही, त्याची डिझाइन ब्ल्यूटूथ लो एनर्जी तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या डेटावर आणि बॅटरी लाईफवर कमीत कमी प्रभाव पाडण्यासाठी करण्यात आलेले आहे.

असे का वाटत आहे की WA Notify हे मोठ्या प्रमाणात बॅटरी लाईफचा वापर करत आहे?

वास्तविकपणे, असे संभाव्यतः होत नाही. तुमच्या डिव्हाइस वरील बॅटरीचा वापर हा WA Notify सारख्या अ‍ॅपच्या समावेशासह प्रत्येक दिवशी किती टक्के बॅटरी वापरण्यात आली ते दाखवतात. बरीचशी अ‍ॅप आणि टूल्स ही रात्रभर चालत नाहीत. WA Notify हे दोन्ही करत नाही, परंतु ते पॉझिटिव्ह वापरकर्त्यांच्या जोड्यासाठी प्रत्येकी काही तासानंतर रॅन्डम कोडना तपासते ज्यामुळे ते तुम्हाला संभाव्य एक्स्पोझर बद्दल सर्तक करू शकते. म्हणून, उदाहरणासाठी, तुम्ही झोपलेले असताना कोणतेही अन्य अ‍ॅप रनिंग होत नसल्यास, WA Notify हे त्या दरम्यानच्या काळातील बॅटरीच्या उच्च टक्केवारीच्या वापराला सादर करू शकेल. याचा अर्थ असा नाही की WA Notify हे मोठ्या प्रमाणात बॅटरीचा वापर करत आहे - फक्त बॅटरीच्या वापराच्या छोट्या प्रमाणातील उच्च टक्केवारी वापरली.

WA Notify ला काम करण्यासाठी मला to work ब्ल्यूटूथला सुरू केलेले असण्याची गरज आहे काय?

होय. WA Notify हे ब्ल्यूटूथ लो एनर्जीचा वापर करते. त्यामुळे जवळपासच्या इतर वापरकर्त्यांना शोधण्यास सिस्टम साठी ब्ल्यूटूथ हे नेहमी सक्रिय असणे आवश्यक आहे.

WA Notify ला माझ्या फोनवर काम करण्यासाठी त्याला मला माझ्या फोनवर उघडे ठेवण्याची गरज आहे काय?

नाही. WA Notify हे मागे काम करत राहील.

WA Notify हे जुन्या स्मार्टफोनवर काम करेल काय?

iPhone वापरकर्ते WA Notify ला वापरू शकतात जर तुमची ऑपरेटिंग सिस्टम ही असल्यास:

  • iOS आवृत्ती 13.7 किंवा त्यानंतरची (iPhone 6s, 6s Plus, SE किंवा नवीनतम साठी)
  • iOS आवृत्ती 12.5 (iPhone 6, 6 plus, 5s साठी)

Android वापरकर्ते हे WA Notify ला वापरू शकतात जर तुमचा Android स्मार्टफोन हा ब्ल्यूटूथ लो एनर्जी आणि Android आवृत्ती 6 (API 23) किंवा त्यावरीलला समर्थन देत असल्यास.

मला WA Notify वापरण्यास 18 पेक्षा जास्त वयाचे असावे लागेल काय?

नाही. WA Notify हे तुमचे वय तपासत नाही.

मी कोणासोबत फोन शेअर केल्यास हे तंत्रज्ञान काम करेल काय?

WA Notify संभाव्य एक्स्पोझर च्या वेळी कोण फोन वापरत आहे ते सांगू शकत नाही. तुम्ही फोन शेअर केल्यास, WA Notify संभाव्य कोविड-19 एक्स्पोझर दर्शवत असल्यास, प्रत्येक वापरकर्ता जो फोन वापरतो त्याला सार्वजनिक आरोग्य सूचनांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

मला अधिसूचना आणि/किंवा टेक्स्ट प्राप्त झाला, मात्र चाचणी केलेली व्यक्ती कुटुंबातील किंवा कुटुंब सदस्य आहे. मी काय करावे?

WA Notify वापरकर्ता ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांनी इतरांना अनामिकपणे इशारा देण्यासाठी पायऱ्यांचे अनुसरण करावे जे एक्स्पोझ झालेले असू शकतात, त्यामुळे तुम्ही कोणताही टेक्स्ट किंवा अधिसूचना या तुमच्यासाठी नाहीत त्याच्याकडे दुर्लक्ष करावे.

तुमचे कुटुंब किंवा कुटुंबातील सदस्य हा एक WA Notify वापरकर्ता असल्यास, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास, आणि अद्याप WA Notify मध्ये निकालांची पुष्टी करण्याची गरज असल्यास, त्यांनी “तुम्ही जर कोविड-19 च्या स्वयं चाचणीमध्ये पॉझइटिव्ह आलेले असल्यास इतरांना कसे सूचित करावे” वरील विभागातील पायऱ्यांचे अनुसरण करावे.

WA Notify हे iPads किंवा स्मार्ट वॉचेस सारख्या डिव्हाइसवर काम करेल काय?

नाही. एक्स्पोझर अधिसूचना सिस्टम ही खास करून स्मार्टफोनसाठी डिझाइऩ करण्यात आले होते आणि ती iPads किंवा टॅब्लेट वर समर्थित नाही.

ज्या लोकांकडे स्मार्ट फोन नाही त्यांना या तंत्रज्ञानाला अ‍ॅक्सेस प्रदान करण्यास वॉशिंग्टन राज्य काय करत आहे?

WA Notify हे कोविड-19 च्या प्रसाराला प्रतिबंध करणाऱ्यास मदत करणारे एकमेव टूल नाही. संपर्क ट्रेसिंग आणि इतर प्रयत्न यामुळे प्रत्येक वॉशिंग्टन रहिवाश्यांचा फायदा होतो, अगदी जरी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसला तरी देखील. कोविड-19 च्या प्रसाराला थांबण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण हा आहे, आणि मास्क परिधान करणे, सामाजित अंतर ठेवणे, आणि एकत्रित येणाच्या आकाराल मर्यादित करणे हे इतर मार्ग आहेत ज्यांचा वापर करून प्रत्येक जण कोविड-19 च्या प्रसाराला थांबवण्यास मदत करू शकतात.

फेडरल सरकारचे लाइफलाइन कार्यक्रम जे पात्र होतात त्यांच्यासाठी मासिक फोन बिलांना भरून प्रदान करतात. काही सहभागी होणारे वायरलेस सेवा प्रदाते देखील मोफत स्मार्टफोन देखील प्रदान करतात. कार्यक्रमाबद्दल, कोण पात्र होत आहे, अर्ज कसा करावा, आणि सहभागी वायरलेस प्रदाते याबद्दल जाणून घ्या (फक्त इंग्रजी).

वॉशिंग्टन WA Notify ला 30 पेक्षा अधिक पेक्षा अधिक भापांमध्ये प्रकाशित केले आहे, मग मला Google प्ले स्टोअर मध्ये ते फक्त इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये का दिसत आहे?

WA Notify हे वापरकर्त्याच्या फोनमध्ये डिफॉल्ट म्हणून सेट केलेल्या भाषांच्या आधारावर काम करते. WA Notify ची फक्त एकच आवृत्ती आहे, परंतु कोणतेही पॉप-अपस् – एक एक्स्पोझर अधिसूचना, एक उदाहरण म्हणून – ही वापरकर्ताने प्राधान्य दिलेल्या 30 पेक्षा अधिक भाषेमध्ये दृश्यमान होईल.

माझ्याकडे अधिसूचना टॅप करण्यास किंवा पडताळणी लिंकला सक्रिय करण्यास किती वेळ आहे?

तुमच्याकडे WA Notify मध्ये इतरांना सूचित करण्यासाठी पायऱ्याचे अनुसरण करण्यासाठी अधिसूचना किंवा टेक्स्ट संदेश प्राप्त झाल्यापासून 24 तासांचा कालावधी आहे. तुम्ही त्या कालावधीच्या आत अधिसूचना टॅप किंवा पडताळणी लिंकला क्लिक करू न शकल्यास, तुम्ही वरील पानावरील “तुम्ही जर कोविड-19 च्या स्वयं चाचणीसह पॉझिटिव्ह आल्यास इतरांना सूचित कसे करावे” विभागातील पायऱ्यांचे अनुसरण करून WA Notify मध्ये पडताळणी कोडची विनंती करू शकता. जेव्हा DOH कडील किंवा तुमच्या स्थानिक आरोग्य प्राधिकारी तुमच्या कोविड-19 च्या चाचणीच्या निकालाबद्दल तुमच्याकडे आलेल्या नंतर तुम्ही पडताळणी लिंकची देखील विनंती करू शकता.

वॉशिंग्टनने या उपाययोजनेची निवड का केली?

वॉशिंग्टनने एका स्टेट ओव्हरसाईट ग्रुपची, ज्यामध्ये सुरक्षितता आणि लिबर्टीज तज्ञांच्या आणि असंख्य समुदायांच्या सदस्यांच्या, समावेशासह Google/Apple एक्स्पोझर अधिसूचना सिस्टमचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापना केली. ग्रुपने प्लॅटफॉर्मच्या सिद्ध झालेल्या विश्वसनीयता, मजबूत डेटा संरक्षण आणि इतर राज्यांद्वारे वापराच्या आधारावर स्विकारण्याची शिफारस केली.